Friday, 11 February 2022

शेतीचे मोजमाप

 

शेताचे क्षेत्रफळ काढणे

शेतीचे मोजमाप करतांना आपण एकर किंवा हेक्टरमध्ये मोजमाप करत असतो.

या ब्लॉगमध्ये आपण मोजमापाचे फक्त सुत्र पाहणार आहोत आणि ‍ठिबकचे किती बंडल आपल्याला लागतील याची माहिती देनार आहे.

सुत्र:-

लांबी × रुंदी ÷ 1089= क्षेत्र गुंठा मध्ये

उदाहरण 

समजा चारी बाजुचे माप वेगवेगळे असेल तर 

पुर्व       250 A

पश्चिम 240B

दक्षिन  300 C

उत्तर   310 D

250(A)+240(B)=490÷2=245(E)

300(C)+310(D)=610÷2=305(F)

दोन मापाची बेरीज केल्यामुळे 2ने भागावे

245(E)×305(F)=

74725÷1089=68.61

म्हणजे आलेले उत्तर प्रमाणे

0.69 हेक्टर म्हणजे 69 आर क्षेत्र आहे

 

 

 

 ठिबक चे बंडल काढणे

सुत्र

क्षेत्र×1089÷लॉटर अंतर÷3.28÷बंडल पॉकिग=लॉटर बंडल मध्ये

उदाहरण

समजा वरील क्षेत्र घेऊन 4 फुटाचे अंतर घेउ

69×1089÷4÷3.28÷500=11.45

म्हणजे 12×500(कंपनी नुसार बदलु शकते)=6000

या क्षेत्रा साठी 6000मिटर लॉटर लागेल

1089 हे एक गुटे क्षेत्रचे क्षेत्राफळा आहे

(33×33=1089)

3.28 हे फुटातील माप मिटर मध्ये आहे

3.28 फुट म्हणजे 1मिटर

 

 शेतातील झाडाची संख्खा काडना साठी खालील सुत्राचा वापर करावा

सुत्र

क्षेत्र×1089÷दोन्ह वळीतील अंतर÷दोन्ह झाडाती अंतर=झाडाची संख्खा

 

 ठिबक द्वारे शेत भिजण्यासाठी प्रती 1 तासी किती पाणि लागेल काडना साठी या सुत्राचा वापर करावा

सुत्र

क्षेत्र×1089÷दोन्ह ओळीतील अंतर÷ठिबक नळीतील ड्रिपरचे अंतर×ड्रिपरचा तासी डिस्चार्ज=येनारे उत्तर हे या क्षेत्र भिजण्यासाठी लागणारे तासी पाणि

 

उदाहरण (समजा क्षेत्र 0.69आर ठिबक 4×1.25 फुटावर ड्रिस्चार्ज 4लिटर)

 

69×1089÷4अंतर÷0.40सेमी×4लिटर=57272लिटर तासी पाणी लागेल

 

ड्रिपर अंतर हे cm मध्ये घावे आपलाला समजावे म्हणुन 

1.     फुट=0.30cm

1.25 फुट=0.40cm

1.50 फुट=0.50cm

2.     फुट=0.60cm

 

ड्रिपर डिस्चार्ज हे प्रत्येक  कंपनीचा वेगवेगळा असतो

No comments:

Post a Comment