Wednesday, 8 December 2021

डिमॅट अकाउंट म्हणजे काय?

सेबीने बनवलेल्या नियमांनुसार जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून शेअर खरेदी करायचे असेल किंवा विकायचे असेल तर तुमच्याकडे डिमॅट खाते असने आवश्यक आहे. शेअर डिमॅट खात्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे विकले किंवा खरेदी केले जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला भारतातील स्टॉक मार्केटमधून शेअर खरेदी करावे किंवा विकत घ्यायचे असतील तर डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे. तसेच तुम्हाला IPO साठी अर्ज करायचा असला तरीही डिमॅट खाते असणे खूप महत्वाचे आहे. डिमॅट खाते हे कोणत्याही सामान्य बँक खात्या प्रमाणे कार्य करते. येथे सुद्धा तुमची बँक शिल्लक पास-बुकमध्ये नोद केली जाऊ शकते. परंतु हे खाते आपण ते भौतिक स्वरूपात ठेवू शकत नाही. हे खाते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुरक्षित केले गेलेले असते. या खात्या मध्ये देवाण घेवाण हि इतर बँक खात्या प्रमाणे पार पाडली जाते.
जर आपण डिमॅट खाते उघडले तर आपण आपले शेअर्स त्या खात्यात ठेऊ शकता आणि ते शेअर्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुरक्षित केले जातात, त्यास डिमॅट खाते असे म्हणतात. डिमॅट खाते 

No comments:

Post a Comment

Seo Tutorial In Marathi Full Guide for beginners 2022

Seo Tutorial in Marathi : कोणत्याही Website किंवा blog वर traffic आणण्याचे अनेक मार्ग आहेत त्यातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे SEO. S...